शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:38 IST

शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या बाबतचा सुधारित आदेश सोमवारी दुपारी निर्गमित केला. त्यामुळे मद्य शौकीनांची निराशा झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, मद्य शौकीनांची निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या बाबतचा सुधारित आदेश सोमवारी दुपारी निर्गमित केला. त्यामुळे मद्य शौकीनांची निराशा झाली.भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने मद्य विक्रीला परवागी मिळेल असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहराती इतर दुकाने सकाळी सुरु झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणेच बंद राहतील असे आदेशात म्हटले आहे.याच आदेशात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. शॉपिंग काँप्लेक्स मात्र बंद राहणार आहे. निवासी इमारती व नागरी कॉलनीतील स्वतंत्र दुकाने सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील दुकाने अटींचे पालन करुन सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. भंडारा तालुक्यातील कंटेनमेंट व बफर झोनमधील गावे व क्षेत्र वगळून ही परवानगी राहणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliquor banदारूबंदी