शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:08 IST

देशातील संरक्षण उत्पादन करणाऱ्या आयुध निर्माणीमध्ये खासगीकरण करणार असल्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे पंतप्रधानांना निवेदन दिले.

ठळक मुद्देपंतप्रधानांना पाठविले निवेदन : संघटनांचा बेमुदत संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : देशातील संरक्षण उत्पादन करणाऱ्या आयुध निर्माणीमध्ये खासगीकरण करणार असल्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे पंतप्रधानांना निवेदन दिले. खासगीकरण मागे न घेतल्यास २० आॅगस्ट पासून देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.भारताचे संरक्षण व औद्योगिक उत्पादन देशातील अग्रणी समजली जाणारी आयुध निर्माणी येथे मूल भारतीय कामगारांच्यातर्फे करण्यात येते. मात्र आजघडीला विद्यमान केंद्र सरकारने शंभर टक्के एफडीआय गुंतवणूक करण्याचे खुले निवेदन जाहीर केले. त्यानुसार आता संरक्षण उत्पादन व सामुग्री ही खासगीकरण करून देशाची सुरक्षा धोक्यात येत आहे.सदर केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील आयुध निर्माणीसमोर धरणे आंदोलन, गेट मिटींग, रॅलीद्वारे केंद्र सरकारला खासगीकरण थांबविण्याची विनंती करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने कसल्याही प्रकारची हालचाल केल्याचे दिसून आलेले नाही. परिणामी देशातील मान्यताप्राप्त कामगार संघटना यात आयुध निर्र्माणी भंडारा, जवाहरनगर येथील आयुध कर्मचारी संघ, न्यू एक्सप्लोसीव फॅक्टरी युनियन, आॅर्डनन्स फॅक्टरी एम्लाईज युनियन, डेमोक्रेटिक मजदूर युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी पंतप्रधानांना आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक षणमुगम व प्रशासन अपर महाप्रबंधक डॉ.प्रवीण महाजन यांच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले. खासगीकरण मागे न घेतल्यास देशातील ४१ आयुध निर्माणीत २० आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या एका महिन्याच्या दरम्यान संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. पुढे बेमुदत संप होणार असा निर्वाणीचा इशारा देशातील डिफेन्सचे तिन्ही महासंघ बीपीएमएस, आईएनटीयुसी, एआईडीएएफ यांनी दिला. निवेदन देणाºयात बीपीएमस महासंघाचे देवेंद्र लिल्हारे, सीमा घाटे, आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे रवी कुंडू, नीरज चौधरी, श्याम लांजेवार, कुलदीप खोब्रागडे, खंडाईत, भोंडे, शरद बांते, दिपने, चटप, मंदूरकर, चंदू हटवार, दीपक शिंगाडे, दिनेश ठवकर, रवी तिजारे, इंटक युनियनचे चंद्रशील नागदेवे, रेड युनियनचे निलेश भोंगाडे, डीएमयुचे आतिश दुपारे यांचा निवेदन देणाºयात समावेश आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग