शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

बापलेक दोघेही काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच ३६ एस ५२६३ ने शहापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी क्रमांक एम एच ३१ डीसी १०१० ने जोरदार धडक दिली. यात हेमराज हा चारचाकी वाहनाच्या बोनेटवर जोरदार आदळला.

ठळक मुद्देवडील गंभीर : दवडीपार फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : शहापूरहून भंडाराकडे दुचाकीने येत असलेल्या बापलेकाला मागेहून येणाऱ्या कारने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. हेमराज देवदास वैद्य (३६) रा. दवडीपार (बेला) असे मृताचे नाव आहे.वडील देवदास वैद्य यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ घडली.बापलेक दोघेही काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच ३६ एस ५२६३ ने शहापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी क्रमांक एम एच ३१ डीसी १०१० ने जोरदार धडक दिली. यात हेमराज हा चारचाकी वाहनाच्या बोनेटवर जोरदार आदळला. अपघातानंतर चारचाकी वाहन ५० फुटावर असलेल्या विद्युत खांबाला जाऊन आदळली.नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीररित्या जखमी झालेल्या हेमराजला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमीसाकोली : एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने भावेश कोटांगले (४४) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास साकोली विहिरगाव मार्गावर घडली. एसटी क्रमांक १२ ईएफ ६९१९ असून ती भूगावहून साकोलीकडे जात होती. याच दरम्यान हा अपघात घडला. साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू