शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 13, 2024 18:00 IST

कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा : कारचालक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसरनजीकच्या देव्हाडी उड्डाणपुलाच्या वळणमार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव मालवाहू ट्रकने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा अक्षर:शा चेंदामेंदा झाला. कारचालक सुदैवाने बचावला. अभिषेक घनश्याम कुंभलकर (२६, तुडका) असे त्याचे नाव असून त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलावरील वळण आता अपघाताला कारण ठरत आहे. पंधरा दिवसापूर्वी उड्डाणपलाच्या याच स्थळावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता.

अभिषेक कुंभलकर हे कारने (एम.एच.०२ बी.जे. ७९४३) येथे स्वगृही तुडका येथे परत जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक (एम.एच. ४० बी.एल. ५९७८) ने स्विफ्ट कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यात कारच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले. सुदैवाने येथे कारचालक कुंभलकर थोडक्यात बचावला. त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

तुमसर पोलिसांनी ट्रकचालक हैदर हुसेन (कामठी) यांच्या विरूद्ध भांदवि २७९,३३७, मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सयाम करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा