शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तलावात उडी घेऊन डॉक्टरची आत्महत्या; लाखांदूर तालुक्यातील पिंळगावची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 15:40 IST

व्यायाम करण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला तो परतलाच नाही

लाखांदूर (भंडारा) : एमबीबीएस पूर्ण करून इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरने तलवात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. गुरुवारी सायंकाळी व्यायामासाठी जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

दुर्वास नाजूक नाकाडे (२२) रा. पिंपळगाव ता. लाखांदूर असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्याने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले हाते. सध्यात तो इंटर्नशीप करीत होता. दिवाळी सणासाठी चार दिवसांपूर्वी तो पिंपळगाव येथे घरी आला. गुरुवारी सायंकाळी व्यायाम करण्यासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून सायकलने घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. रात्रीच कुटुंबीयांनी लाखांदूर ठाणे गाठून डाॅक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बेपत्ता डॉ. दुर्वासचा मृतदेह गावातील तलावात तरंगताना आढळून आला. ही माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. त्यावरून ठाणेदार रमाकांत कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस नाईक दुर्योधन वकेकार, संदीप बावनकुळे, अविनाश खरोले यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टरbhandara-acभंडारा