शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

 हातपंपावर पाणी आणण्यासाठी जात असलेल्या बालकाला भरधाव ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:37 IST

Bhandara News गावातील हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या १२ वर्षीय बालकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला.

भंडारा : गावातील हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या १२ वर्षीय बालकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला.

समीर देवेंद्र लांडगे (१२) रा.पिंपळगाव असे मृत बालकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो घरी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील एका हातपंपावर सायकलने जात होता. त्यावेळी अर्जुनी मोरगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (सीजी ०४ एचक्यू ६३९३) जोरदार धडक देत समीरला चिरडले. त्यात तो जागीच ठार झाला.

या अपघाताची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. लाखांदुरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यावेळी नागरिकांनी अपघाताबद्दल पोलिसांपुढे रोष व्यक्त केला. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू