शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

शिवशाहीची बोलेराेला मागून धडक, चिमुकली ठार; आई-वडील, आजी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 10:56 IST

ठाणा येथे नागपूर आगाराच्या शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बोलेरोच्या मागच्या भागाचा चुराडा झाला.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील ठाणा येथे अपघात

जवाहनगर (भंडारा) : भरधाव शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षीय मुलगी ठार तर आई-वडील आणि आजी गंभीर जखमी झाली. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर भंडारा तालुक्यातील ठाणा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. मृत व जखमी नागपूर जिल्ह्यातील दिघोरी येथील आहेत.

आयुषी संदीप खापणे (८) रा. दिघोरी ता. कामठी जि. नागपूर असे मृत बालिकेचे नाव आहे. तर संदीप दिवाकर खापणे (३५), ज्योती संदीप खापणे (३०) आणि संदीपची सासू या अपघातात जखमी झाले. जखमींना भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी नागपूर येथून ते राष्ट्रीय महामार्गावरून भंडाऱ्याकडे येत होते.

भंडारा तालुक्यातील ठाणा येथे नागपूर आगाराच्या शिवशाही बसने बोलेरो जीपला मागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बोलेरोच्या मागच्या भागाचा चुराडा झाला. त्यात आयुषी जागीच ठार झाली तर जीप चालवीत असलेले संदीप खापणे, त्यांची पत्नी ज्याेती आणि संदीपची सासू गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती जवाहनगर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवशाही बसचालक अजहरुद्दीन शेख (३३) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपास ठाणेदार पंकज बैसाने करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातShivshahiशिवशाहीbhandara-acभंडारा