शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी ४९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली १५५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:22 IST

भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक साकोलीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात सर्वाधिक २७ रुग्ण साकोली तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाबांधीतांची संख्या आता १५५ वर पोहोचली आहे.राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्यामोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण एकाचदिवशी आढळून आले. साकोली तालुक्यात गुरुवारी २७ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ४९२९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४६२२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १५२ अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस