शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:22 IST

राज्य शासनाने छत्रपत्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यातील ४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती ....

ठळक मुद्देचरण वाघमारे : कर्जमाफीचा मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने छत्रपत्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यातील ४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदे दिली.यावेळी आ.वाघमारे म्हणाले, जिल्ह्यात ६२ हजार शेतकºयांनी कर्ज घेतले होते. १ लाख ५६ हजार शेतकºयांनी कर्ज घेतले नव्हते. यापैकी दीड लाख रूपयांच्यावर २,४०० शेतकºयांनी कर्ज घेतले होते. यात १,८३१ शेतकºयांनी पीक कर्ज तर ५६९ शेतकºयांनी मध्यम मुदती कर्ज घेतले होते. तर दीड लाख रूपयापर्यंत १६ हजार ५६६ शेतकºयांनी पीक कर्ज तर ७ हजार ६३६ शेतकºयांनी मध्यम मुदती कर्ज घेतले होते. नियमित पीक कर्ज भरणाºया शेतकºयांची संख्या ५४ हजार २०२ असून मध्यम मुदती कर्ज भरणाºयांची संख्या ४५९ ईतकी आहे.कर्जाचे पुनर्गगठण २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात कर्ज घेणाºया शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.२५ टक्के पात्र निकषात ५४ हजार ६६१ शेतकºयांचा समावेश राहणार आहे. यापैकी ४२ हजार ६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून ९७ हजार ३३३ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. १० हजार रूपयापर्यंतचे १३१ शेतकºयांना १३ लाख १० हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आॅनलाईन पिक विमा काढताना शेतकºयांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रक्रियेदरम्यान शेतकºयांना कुणी पैशाची मागणी करीत असेल तर त्यांनी लगतच्या पोलीस ठाण्यात किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही आ.चरण वाघमारे यांनी यावेळी केले आहे.पाऊस असमाधानकारकभंडारा जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत पाऊस असमाधानकारक बरसला असून शेतकºयांची रोवणी अद्याप झालेली नाही. भंडारा तालुक्यात ४१ टक्के, मोहाडीत २७ टक्के, तुमसर ४१ टक्के, पवनी ५९ टक्के, लाखांदूर ६९ टक्के, लाखनी ५९ टक्के तर साकोली तालुक्यात ५९ टक्के रोवणी झाली आहे.