शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Vivah Muhurta 2024: जुलैमध्ये आहेत फक्त ६ लग्नमुहूर्त, मग चार महिने बघावी लागेल शुभ मुहूर्ताची वाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:14 IST

Vivah Muhurta 2024: यंदा लग्न मुहूर्त कमी असल्याने लोकांची फारच धांदल झाली, आता तर केवळ ६ मुहूर्त बाकी आणि नंतर चातुर्मास; सविस्तर वाचा. 

लग्न ठरलं रे ठरलं की पहिली शोधाशोध करावी लागते हॉल मिळण्याची! अशातच लग्नमुहूर्त कमी असले की लोक ऍडव्हान्स बुकिंग करून हॉल रिझर्व्ह करतात. पण कितीही झालं, तरी लग्न ठरणं या योगाच्या गोष्टी आहेत. सगळ्यांनाच ठरवून करता येत नाहीत. काही जणांचं अलीकडेच लग्न ठरलं असेल तर त्यांना जुलै मध्ये लग्न उरकून घ्यावी लागेल, अन्यथा चार महिने थांबावं लागेल. 

२०२४ मध्ये सूर्य शुक्रात गेल्याने एप्रिलनंतर मे आणि जूनमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नव्हता. त्यामुळे लग्नासारख्या शुभ कार्यक्रमांवर मर्यादा आली. जुलै मध्ये मुहूर्त निघाले, तेही मोजून सहा! जुलै १५ पर्यंत मुहूर्त आहेत. यानंतर १६ जुलै ते ११ नोव्हेंबरपर्यंत लग्नाचा शुभ मुहूर्त नाही.

गुरु आणि शुक्र अस्तामुळे गेल्या ६३ दिवसांपासून बंद असलेली शुभ कार्ये २८ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहेत. हा मुहूर्तकाळ १५ जुलै पर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मास सुरु होत आहे. तो कार्तिकी एकादशीला संपेल. या कालावधीत शुभ कार्य केली जात नाहीत. त्यामुळे लग्न मुहूर्तही निघत नाहीत. तुळशी विवाहानंतर लग्न कार्याला सुरुवात होते. यंदा १७ नोव्हेंबरपासून परत लग्न सराई  सुरु होईल. चला तर जाणून घेऊया आगामी शुभ मुहूर्त!

आगामी लग्न मुहूर्त

जून : २९, ३०

जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५

नोव्हेंबर : २२, २३, २५, २६, २७

डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २२, २३, २४, २६

टॅग्स :marriageलग्न