यंदा २ ते ५ नोव्हेंबर तुळशी विवाह(Tulsi Vivah Date 2025) सोहळा रंगणार आहे. त्यासाठी आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आमंत्रण आणि शुभेच्छा संदेश(Tulsi vivah invitation and wishes in marathi) पाठवायचे असतील तर हे घ्या सदिच्छापूर्ण मराठी संदेश. आपल्या प्रियजनांना पाठवा आणि सोशल मीडियावर जसे की फेसबुक, इंस्टाग्राम स्टोरी, स्टेट्सवर ठेवून तुळशी विवाहाचा सोहळा साजरा करा.
तुळशी विवाहाचा दिवस आलासगळ्यांच्या मनी आनंद झालाविष्णू लक्ष्मी आले दारा सौभाग्य, मांगल्य लाभले घरा
तुळशी विवाहाच्या खूप शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
ऊसाचे मांडव सजवूया,विष्णू-तुळशीचे लग्न लावूया,तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सहभागी,हा मंगलसोहळा साजरा करूया!
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
तुळशी विवाह साजरा करा,तुळशी माता आणि विष्णूचे ध्यान करा,दुःख, दैन्य, अडचणी जाउनी, सौभाग्य नांदेल घरा!
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
तुळशीविना घराला घरपण नाहीतुळशीविना अगंणाला शोभा नाहीतीच देते घराला प्राणवायू त्या तुळशीचा विवाह साजरा करू
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
चला वाटूया पेढे आणि मंगलाष्टके गाऊया आपल्या लाडक्या तुळशी लग्नात, देहभान विसरून जाऊया!
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान,उठोनिया प्रात: काली, करुया तिला वंदनआणि राखूया तिचा मान!
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळशीला बहर आहे,ते घर स्वर्गासमान आहे!
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
----------------------------------------------------
भिंतींवर सजतील दिव्यांच्या माळा, संपूर्ण घरात होईल सुंदर सजावट. तुळशी विवाहाच्या देतो शुभेच्छा, तुमच्या श्रीमंतीचा वाढो थाट!
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
आमच्या येथे श्रीकृपेकरून तुलसी माता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह आयोजित केला आहे, तरी आपण सर्वांनी ....... या तारखेला सायंकाळी ...... वाजता सहकुटुंब उपस्थित राहावे ही विनंती.
Web Summary : Celebrate Tulsi Vivah (Nov 2-5, 2025) with heartfelt Marathi wishes and invitations. Share festive messages, invite loved ones to the ceremony, and embrace the joyous occasion on social media.
Web Summary : तुलसी विवाह (2-5 नवंबर, 2025) को हार्दिक मराठी शुभकामनाओं और निमंत्रणों के साथ मनाएं। उत्सव के संदेश साझा करें, प्रियजनों को समारोह में आमंत्रित करें और सोशल मीडिया पर खुशी के अवसर को अपनाएं।