शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हात दाखवून 'शुभ लक्षण' अर्थात तुमच्या भाग्यात सरकारी नोकरी आहे का ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:36 IST

तळहाताच्या काही खास रेषांमधून तुमच्या नशिबात सरकारी नोकरी आहे की नाही हे  जाणून घेऊ शकता.

सामान्यतः प्रत्येकाचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. कारण या नोकरीमध्ये नोकरीच्या सुरक्षिततेसोबतच इतर अनेक फायदेशीर सुविधाही उपलब्ध असतात. सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रमासोबत नशीबही आवश्यक मानले गेले आहे. सरकारी नोकरी तुमच्या प्रयत्नावर अवलंबून असतेच शिवाय ती नशिबातही असावी लागते. याबाबत हस्तरेषाशास्त्र तपशीलवार सांगते. यानुसार, तळहाताच्या काही खास रेषांमधून तुमच्या नशिबात सरकारी नोकरी आहे की नाही हे  जाणून घेऊ शकता.

तळहातावर गुरु पर्वतगुरु पर्वत तर्जनी खाली स्थित असतो. उंचावलेला गुरु पर्वत शुभ मानला जातो. यासोबतच, जर येथे सरळ रेषा कुठेही छेद गेलेली नसेल तर ती व्यक्ती भाग्यवान असते. तिला राजयोग अर्थात सध्याच्या भाषेत स्थैर्य देणारी सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते.

सूर्य पर्वत हस्तरेषेमध्ये,सूर्य पर्वत अनामिकेखाली आहे. सरकारी नोकरीसाठी सूर्य पर्वताला विशेष महत्त्व आहे. सूर्य पर्वताच्या बलामुळे सरकारी नोकरीची शक्यता खूप जास्त असते. याशिवाय व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळत राहतो.

भाग्य रेषा जर हस्तरेषेच्या भाग्य रेषेतून एखादी रेषा निघून थेट गुरू पर्वतावर गेली तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. तसेच, सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्येही मोठे अधिकारी पद मिळते. 

अंगठ्यावरील चिन्ह अंगठ्यामध्ये वर्तुळाचे चिन्ह शुभ असते. ज्यांच्या अंगठ्यावर हे चिन्ह असते, असे लोक खूप भाग्यवान असतात. हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यावर वर्तुळाकार चिन्ह असेल तर त्याला सरकारी नोकरीसह प्रत्येक कामात यश मिळते. याशिवाय सर्वात लहान बोटाखाली त्रिकोणाचे (बुध पर्वत) चिन्ह शुभाचे सूचक मानले जाते. अशी शुभ चिन्हे असलेल्या लोकांना सरकारी नोकरी मिळते.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष