शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'या' राशींची लवकरच होणार शनीच्या प्रकोपापासून सुटका; कोणत्या आहेत त्या राशी, वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 11:00 IST

शनीचा क्रोध आयुष्यात अनेक संकट आणतो, म्हणून लोक शनीची दशा बदलण्याची वाट पाहतात. ऑक्टोबर महिन्यात शनीच्या स्थितीत लक्षणीय बदल होणार आहे.

शनी देवाचे नाव ऐकताच अनेकांचे पाय लटपटतात. त्यांचे आपल्या राशीला येणे अनेकांना भीतीदायक वाटते. परंतु शनी देव हे एखाद्या कडक शिस्तीच्या शिक्षकांसारखे असतात. ते आपल्याला धडा शिकवण्यासाठी नव्हे, तर आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपल्या राशीला येतात. सध्या ते धनु, मकर आणि कुंभ राशीत मुक्कामी आहेत. त्यालाचापण साडेसाती म्हणतो. मात्र पुढील महिन्यापासून शनी देवाची वक्री चाल सरळ होणार आहे. या स्थित्यंतराचा  लाभ ३ राशीच्या लोकांना होणार आई. साडेसाती जरी तीन राशींना असली तरी अन्य राशीवर त्याचा प्रभाव पडत असतो. शनी देवाच्या आगामी स्थित्यंतरामुळे पुढील तीन राशींना खूप आराम मिळेल व अनेक फायदेही होतील. 

शनीचा क्रोध आयुष्यात अनेक संकट आणतो, म्हणून लोक शनीची दशा बदलण्याची वाट पाहतात. ऑक्टोबर महिन्यात शनीच्या स्थितीत लक्षणीय बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी, जो सध्या प्रतिगामी गतीमध्ये आहे, ११ ऑक्टोबरपासून सरळ सरकण्यास सुरुवात करेल. यामुळे शनीच्या प्रकोपाला सामोरे जाणाऱ्या राशींना खूप आराम मिळेल. जाणून घ्या की शनीची थेट हालचाल कोणत्या राशींच्या जीवनात आनंद आणेल.

या आहेत त्या तीन राशी : 

तूळ: लवकरच तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातील अनेक समस्या संपुष्टात येणार आहेत. करिअरमध्ये चांगले दिवस येतील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. व्यवसायातही नफा होईल.

मिथुन: मिथुन राशीवरही शनीच्या स्थित्यंतराचा अनुकूल परिणाम दिसून येईल. यामुळे तणाव, मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त असलेल्या या लोकांना आता शांती मिळेल. आर्थिक लाभही होतील. 

धनु: धनु राशीच्या साडेसातीचा हा शेवटचा काळ असल्यामुळे आयुष्यात आलेले त्रास आता संपतील. थांबलेले काम होईल. मालमत्तेशी संबंधित लाभ होतील. घरात शुभकार्य घडेल. आनंदाचे दिवस सुरू होतील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष