शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Shubh-Ashubh: रस्त्यावर पडलेले पैसे देतात शुभ-अशुभाचे संकेत, दिसल्यास उचलायचे की नाहीत? शास्त्र म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:38 IST

Shubh-Ashubh: तुम्हाला अनेकदा रस्त्यात पडलेले पैसे सापडले असतील. रस्त्यामध्ये पडलेली ही नाणी आणि नोटा ह्या शुभ-अशुभाचे संकेत देत असतात. या नोटा किंवा नाणी उचलली पाहिजेक किंवा नाही, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम असतो. आज आपण जाणून घेऊयात रस्त्यात सापडलेले पैसे शुभ अशुभाचे कुठले संकेत देतात त्याबाबत.

मुंबई - तुम्हाला अनेकदा रस्त्यात पडलेले पैसे सापडले असतील. रस्त्यामध्ये पडलेली ही नाणी आणि नोटा ह्या शुभ-अशुभाचे संकेत देत असतात. या नोटा किंवा नाणी उचलली पाहिजेक किंवा नाही, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम असतो. अनेकदा लोक असे पैसे उचलतात आणि कुठल्या तरी गरजूला किंवा मंदिरामध्ये दान करतात. आज आपण जाणून घेऊयात रस्त्यात सापडलेले पैसे शुभ अशुभाचे कुठले संकेत देतात त्याबाबत.- रस्त्यावर पडलेले पैसे मिळण्याचा अर्थ धनाची देवता असलेली लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तसेच तिची लवकरच तुमच्यावर कृपा होणार आहे, असा होते. कदाचित लवकरच तुम्हाला कुठून तरी अचानक पैसे मिळतील, असे त्याचे संकेत असू शकताता.- रस्त्यावर पडलेली नोट मिळणे याचा अर्थ तुमची कुठली तरी मोठी अडचण टळून गेली असा होतो. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात कुठली तरी मोठी खूशखबर मिळणार आहे, असा होतो.- जर तुम्ही कुठले तरी नवे काम सुरू करू इच्छित असाल आणि त्यादरम्यान, तुम्हाला रस्त्यात नाणे पडलेले मिळाले तर त्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही शंकेशिवाय आपली योजना लागू करू शकता. तुम्हाला यश अवश्य मिळेल. तसेच हा जुना जुन्या आर्थिक संकटातून सुटका मिळाल्याचेही संकेत आहेत.  - जर घराबाहेर जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये नाणे किंवा नोट मिळाली तर त्याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यामध्ये तुम्हाला अवश्य यश मिळेल. तर कामावरून घरी जाताना पैसे मिळाले तर त्याचा अर्थ लवकरच तुम्हाला मोठा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. - जर रस्त्यामध्ये पैशांनी भरलेले पाकीट मिळाले तर तो मोठा फायदा होण्याचा संकेत असतो. कदाचित तुम्हाला लवकरच कुठलीही संपत्ती किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते.

रस्त्यात पैशांनी भरलेलं पाकिट मिळालं तर ते पाकिट ज्याचं असेल त्या व्यक्तीला शोधून त्याला ते परत करणे योग्य ठरेल. मात्र ती व्यक्ती सापडत नसल्यास अशी रक्कम कुठल्या तरी गरीबाला देणं योग्य ठरेल. मात्र जर रस्त्यात एखादं नाणं किंवा नोट मिळाली तर ती तुम्ही स्वत:कडे ठेवू शकता. पण ही रक्कम खर्च करू नका. तुमच्या पाकिटात हे पैसे असणे लकी चार्मप्रमाणे काम करेल.  

टॅग्स :MONEYपैसाAdhyatmikआध्यात्मिक