शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Somwar Vrat 2023: यंदा श्रावणात तुम्ही वाहिलेली शिवामूठ पोहोचणार जीवापासून शिवापर्यंत; स्तुत्य सामाजिक उपक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:40 IST

Shravan Somwar Vrat 2023: ठाण्याच्या घंटाळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या तर्फे श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीच्या निमित्ताने धान्यदानाचे आवाहन केले आहे. 

विविध  व्रतवैकल्ये सण आणि उत्साहाने भरलेला असा श्रावण मास सुरू झाला आहे.  शिवामूठ ,मंगळागौर,रक्षाबंधन ,नारळी पौर्णिमा,श्रीकृष्ण जन्म आणि मातृदिन असे अनेक सण वार या महिन्यात येतील. या महिन्यात शिवपूजेचे महत्त्व ओळखून प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाणारी शिवामूठ ही खूप महत्त्वाची असेच. त्याचे औचित्य साधून ठाणे येथील घंटाळी मंदिर व्यवस्थापनातर्फे सगळ्यांना अन्नदानाचे आवाहन केले आहे. जीवाचा प्रवास शिवापर्यंत जाणारा असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो नक्कीच साध्य होईल असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने कोणती शिवामूठ कधी आणि कशी जमा करायची ते जाणून घेऊ. 

पहिला सोमवार दिनांक 21Augest शिवामूठ तांदूळ

दुसरा सोमवार दिनांक 28 ऑगस्ट शिवामूठ तीळ

तिसरा सोमवार दिनांक 4 सप्टेंबर शिवामूठ मूग

चौथा सोमवार दिनांक 11 सप्टेंबर शिवामूठ जव/गहू 

भाविकांनी दिलेल्या अन्नदानातून विविध सेवाभावी संस्थांना, आश्रमांना तसेच वनवासी पाड्यांवरील बालकांसाठी हे अन्नदान केले जाणार आहे. श्रावणात आपण गहू ,तांदूळ,कडधान्य,साखर, गूळ, तेल तसेच डाळींचे दान करावे. जीव सेवा हीच ईश्वरसेवा. त्यामुळे जास्तीत जास्त अन्नदान करूया असे आवाहन घंटाळी मंदिर व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले आहे. 

संपर्क : 

डॉ.सौ.अश्विनी बापट. 8355918354               

सौ.प्रिया ढवळे9869900589                                        .या उपक्रमापर्यंत पोहोचणे आपल्याला शक्य नसेल तर या उपक्रमातून प्रेरणा घेत आपणही आपल्या राहत्या परिसरात अशा उपक्रमाचे आयोजन करावे आणि सर्वांना या महादानासाठी उद्युक्त करावे, हीच या सणाची फलश्रुती!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलthaneठाणे