शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काय असतं सहा बोटे असलेल्या व्यक्तींच्या नशिबात? समुद्रशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:01 IST

ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

काही लोकांच्या हाताला 6 बोटे असतात किंवा काही लोकांच्या पायालाही 6 बोटे असतात. हे सहावे बोट अंगठ्याच्या बाजूला किंवा करंगळीच्या बाजूला असते. ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात.

भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा, सांगतात की 6 बोटे असलेले लोक ज्या व्यक्तीसोबत राहतात त्यांच्यासाठी भाग्यवान ते असतात. याशिवाय जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटी आणि इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले असतात. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. 6 बोटांच्या लोकांची एक खासियत आहे की, असे लोक प्रत्येक गोष्टीत संतुलन राखू शकतात.

याविषयी ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र काय सांगते -

  • ज्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्याच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. दुसरीकडे, ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.
  • बुध ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कुशाग्र बुद्धीमुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते.
  • शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला त्यांना खूप आवडतं. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा राजेशाही जीवन जगण्यात खर्च करतात.
  • पंडितजी म्हणतात की, हस्तरेषा शास्त्रानुसार 6 बोटे असलेले लोक भाग्यवान असतात. ते इतरांच्या कामातील उणीवा शोधून काढतात, त्यामुळे या लोकांना चांगले समीक्षकही म्हणतात. मात्र, काही वेळा चुका झाल्यामुळे त्यांचे लोकांशी असलेले नातेही बिघडते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष