शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या हातावर धनरेषा कुठे असते? जाणून घ्या 'असा' योग जो तुम्हाला बनवेल धनवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:09 IST

हाताच्या रेषाही आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे सांगतात. जाणून घ्या तळहातावर पैशाची रेषा कुठे आहे आणि कोणते विशेष चिन्ह धन लाभ दर्शवतात.

हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर असलेल्या रेषा आणि चिन्हे जीवनाविषयी बरेच काही सांगून जातात. आरोग्य, कुटुंब, मुले, करिअर याशिवाय हाताच्या रेषाही आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे सांगतात. जाणून घ्या तळहातावर पैशाची रेषा कुठे आहे आणि कोणते विशेष चिन्ह धन लाभ दर्शवतात.

हातावर कुठे असते धनरेषा? हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळीखाली बुध पर्वताचा प्रदेश आहे. करंगळीच्या खाली असलेल्या सरळ उभ्या रेषेला मनी लाईन म्हणतात. ज्या लोकांच्या तळहातावर ही रेषा असते ते खोल आणि स्पष्ट असतात. त्यांना आयुष्यात खूप पैसा मिळतो. तसेच असे लोक पैशाचा वापर खूप विचारपूर्वक करतात.

हातावर गजलक्ष्मी योग हस्तरेषा शास्त्रानुसार दोन्ही तळहातांची भाग्यरेषा कंकणापासून सुरू होऊन थेट शनी पर्वतापर्यंत जाते. तसेच सूर्य रेषा स्पष्ट आणि सरळ असेल तर गजलक्ष्मी योग तयार होतो. गजलक्ष्मी योग संपत्तीचा कारक मानला जातो. अशा लोकांना अचानक आर्थिक लाभ होतो.

तराजूचं निशाण तळहातावर तराजूचे चिन्ह असणे शुभ मानले जाते. हे चिन्ह भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही याची खूण आहे. ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असते, त्यांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.

स्वस्तिकचं निशाण हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखातील स्वस्तिक हे शुभाचे प्रतीक आहे. ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते धनाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते

टॅग्स :Astrologyफलज्योतिष