शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:56 IST

Numerology: आज ९ सप्टेंबर २०२५ अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख फार महत्त्वाची आहे; झोपण्यापूर्वी दिलेला उपाय केल्याने लाभ होईल असेही ज्योतिषांचे म्हणणे आहे.  

आज ९ सप्टेंबर २०२५ आहे. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख खूप महत्त्वाची मानली जात आहे. या तारखेचा मूलांक ९ येत आहे (९+९+२+०+२+५=२७  २+७=९) आणि ही तारीख एक दुर्मिळ योगायोग घेऊन आली आहे. आज मंगळवार आहे आणि मंगळ ग्रहाचा मूलांक ९ आहे. २०२५ वर्षाचा मूलांक देखील ९ आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे, आज ९९९ चा एक मोठा योगायोग जुळून आला आहे.

ज्योतिषांच्या अनुसार आजच्या दिवशी मंगळ ग्रह अधिक सक्रिय असेल, ज्यामुळे स्वभावात थोडी उदासीनता, मनःस्ताप, रागाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस मावळतीला जरी आला असला तरी झोपण्यापूर्वी सांगितलेला उपाय अवश्य करा. 

आजचा दिवस संपेपर्यंत घ्या पुढील काळजी!

१. घराबाहेर एकटे जाऊ नका. कोणतेही धोकादायक काम करू नका.

२. कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नका. इतरांच्या भांडणात पडणे टाळा.

३. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. घाईघाईत केलेले काम तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकते.

४. आरोग्य आणि अन्नाची विशेष काळजी घ्या.

५. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. कर्ज घेण्यापासून आणि कर्ज देण्यापासून दूर रहा.

७. गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय सध्यासाठी पुढे ढकला. मालमत्तेच्या बाबतीत कोणतेही मोठे व्यवहार करणे टाळा.

८. घरात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू खरेदी करणे टाळा.

९. जास्त तामसिक किंवा जड अन्न खाणे टाळा.

१०. ज्यांच्या कुंडलीत मंगळ कमकुवत आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी.

आजच्या दिवसात पुढील उपाय केल्यास होईल चौपट लाभ :

१. हनुमंताची पूजा करा: विशेषतः हनुमान चालीसाचे पठण करा.

२. लाल रंगाचे कपडे, लाल फळे किंवा लाल वस्तू दान करा.

३. मंगल मंत्राचा जप करा: “ओम अंगारकाय नमः” चा जप करा. 

४. व्यायाम: योगासने, प्राणायाम आणि हलका व्यायाम करा.

५. जर तुमच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल किंवा तुमची जन्मतारीख  ९, १८ किंवा २७ असेल तर झोपण्यापूर्वी 'ओम हनुमतये नम:' मंत्राचा जप अवश्य करा. 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष