शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Nrusimha Navratri 2024: आजपासून सुरु झालेली नृसिंह नवरात्र कधीपर्यंत असेल? ती कशी साजरी करावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 14:10 IST

Nrusimha Navratri 2024: कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होईल असे म्हटले जाते, म्हणून ही उपासना. 

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असल्याचे मानले जाते. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

नृसिंह नवरात्रि कालावधी : 

वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे केले जाते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती असते. यंदा नृसिंह नवरात्र १३ मे सोमवारी सुरु होत असून २२ मे रोजी नृसिंह जयंती साजरी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला नृसिंहव्रत, गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीला त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीला द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते.  नृसिंह पूजा विधी

नृसिंहाच्या मूर्तीला स्नान घालावे. पंचामृत, पंचगव्य आदीने स्नान घालावे. मूर्ती नसल्यास फोटोला स्वच्छ पुसावे. कुंकू, चंदन, केशर अर्पित करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस अर्पित करावी. नंतर तूप, साखर, तांदूळ, जवच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी. ही विधी नृसिंह पुराणात सांगितली आहे. या व्यतिरिक्त रितीप्रमाणे अनेक भाविक नवरात्र उत्सव साजरा करताना तसेच उपचार करतात जसे देवघरात दिवा लावणे व घट बसवणे. नवरात्रीचा उपवास करणारे किंवा ज्यांना झेपत नसेल त्यांनी केवळ जयंतीच्या दिवशी उपवास करावा व दुसऱ्या दिवशी पारणे करावे. जयंती दिवशी संध्याकाळी देवाची पूजा करून कैरीचे पन्हे, डाळीची कोशिंबीर, खीर या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. नवरात्र कालावधीत स्तोत्र, कवच, सहस्रनाम, अष्टोत्तरशत नाम या प्रकारे देवाचे नामस्मरण करावे. कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे म्हटले जाते.उपासनेसाठी या नवरात्रीत पुढील स्तोत्र म्हणावे. 

श्री नृसिंह स्तोत्र

ब्रह्मोवाचनतोऽस्म्यनन्ताय दुरन्तशक्तये विचित्रवीर्याय पवित्रकर्मणे।

विश्वस्य सर्ग-स्थिति-संयमान्‌ गुणैः स्वलीलया सन्दधतेऽव्ययात्मने॥1॥ श्रीरुद्र उवाचकोपकालो युगान्तस्ते हतोऽयमसुरोऽल्पकः।तत्सुतं पाह्युपसृतं भक्तं ते भक्तवत्सल॥2॥ इंद्र उवाचप्रत्यानीताः परम भवता त्रायतां नः स्वभागा।दैत्याक्रान्तं हृदयकमलं स्वद्गृहं प्रत्यबोधि।कालग्रस्तं कियदिदमहो नाथ शुश्रूषतां ते।मुक्तिस्तेषां न हि बहुमता नारसिंहापरैः किम्‌॥3॥ ऋषय उवाचत्वं नस्तपः परममात्थ यदात्मतेजो येनेदमादिपुरुषात्मगतं ससर्ज।तद्विप्रलुप्तमनुनाऽद्य शरण्यपाल रक्षागृहीतवपुषा पुनरन्वमंस्थाः॥4॥ पितर ऊचुःश्राद्धानि नोऽधिबुभुजे प्रसभं तनूजैर्दत्तानि तीर्थसमयेऽप्यपिबत्तिलाम्बु।

तस्योदरान्नखविदीर्णवपाद्य आर्च्छत्तस्मै नमो नृहरयेऽखिल धर्मगोप्त्रे॥5॥ सिद्धा ऊचु:यो नो गतिं योगसिद्धामसाधुरहारषीद्योगतपोबलेन।नानादर्पं तं नखैर्निर्ददार तस्मै तुभ्यं प्रणताः स्मो नृसिंह॥6॥ विद्याधरा ऊचु:विद्यां पृथग्धारणयाऽनुराद्धां न्यषधदज्ञो बलवीर्यदृप्तः।स येन संख्ये पशुवद्धतस्तं मायानृसिंहं प्रणताः स्म नित्यम्‌॥7॥ नागा ऊचु:येन पापेन रत्नानि स्त्रीरत्नानि हृतानि नः।तद्वक्षःपाटनेनासां दत्तानन्द नमोऽस्तु ते॥8॥ मनव ऊचु:मनवो वयं तव निदेशकारिणो दितिजेन देव परिभूतसेतवः।भवता खलः स उपसंहृतः प्रभो कर वाम ते किमनुशाधि किंकरान्‌॥9॥ रजापतय ऊचु:प्रजेशा वयं ते परेशाभिसृष्टा न येन प्रजा वै सृजामो निषिद्धाः।स एव त्वया भिन्नवक्षाऽनुशेते जगन्मंगलं सत्त्वमूर्तेऽवतारः॥10॥ गन्धर्वा ऊचु:वयं विभो ते नटनाट्यगायका येनात्मसाद् वीर्यबलौजसा कृताः।स एव नीतो भवता दशामिमां किमुत्पथस्थः कुशलाय कल्पते॥11॥ चारणा ऊचु:हरे तवांग्घ्रिपंकजं भवापवर्गमाश्रिताः।यदेष साधु हृच्छयस्त्वयाऽसुरः समापितः॥12॥ यक्षा ऊचु:वयमनुचरमुख्याः कर्मभिस्ते मनोज्ञैस्त इह दितिसुतेन प्रापिता वाहकत्वम्‌।स तु जनपरितापं तत्कृतं जानता ते नरहर उपनीतः पंचतां पंचविंशः॥13॥ किंपुरुषा ऊचु:वयं किंपुरुषास्त्वं तु महापुरुष ईश्वरः।अयं कुपुरुषो नष्टो धिक्कृतः साधुभिर्यदा॥14॥ वैतालिका ऊचु:सभासु सत्रेषु तवामलं यशो गीत्वा सपर्यां महतीं लभामहे।यस्तां व्यनैषीद् भृशमेष दुर्जनो दिष्ट्या हतस्ते भगवन्‌ यथाऽऽमयः॥15॥ किन्नरा ऊचु:वयमीश किन्नरगणास्तवानुगा दितिजेन विष्टिममुनाऽनुकारिताः।भवता हरे स वृजिनोऽवसादितो नरसिंह नाथ विभवाय नो भव॥16॥ विष्णुपार्षदा ऊचु:अद्यैतद्धरिनररूपमद्भुतं ते दृष्टं नः शरणद सर्वलोकशर्म।सोऽयं ते विधिकर ईश विप्रशप्तस्तस्येदं निधनमनुग्रहाय विद्मः॥17॥ ॥ इति श्रीमद्भागवतान्तर्गते सप्तमस्कन्धेऽष्टमध्याये नृसिंहस्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३