शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Navratri 2022: सुख व सौभाग्यप्राप्तीसाठी महाअष्टमीला करा देवीची पूजा आणि महागौरी स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 16:51 IST

Navratri 2022: या मंत्राचे पठण केल्यानंतर, महागौरी देवीच्या विशेष मंत्रांचा जप करा आणि आईचे ध्यान करा आणि तिला सुख आणि सौभाग्याची प्रार्थना करा.

नवरात्रीतील दुर्गा पूजेच्या वेळी अष्टमीच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. तिच्या गौर वर्णामुळे आणि तिच्यथायी असलेल्या शक्तीमुळे तिला महागौरी म्हटले जाते. यंदा ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रीतील अष्टमी तिथी आहे. या दिवशी पुढे दिलेल्या माहितीनुसार देवीची पूजा आणि उपासना करा. 

महागौरीची दुर्गाष्टमी पूजा पद्धत:

नवरात्रीचा आठवा दिवस शक्ती स्वरूप महागौरीचा दिवस आहे. या दिवशी कुमारिकांचे पूजन करून त्यांना जेवू खाऊ घातले जाते. सुवासिनींची ओटी भरली जाते. देवीची ओटी भरली जाते. व देवीच्या महागौरी रूपाचे ध्यान केले जाते.

हात जोडून या मंत्राचा जप करा-

'सिद्धगन्धर्वयक्षा द्यैरसुरै रमरैरपि। सेव्या माना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी॥'

या मंत्राचे पठण केल्यानंतर, महागौरी देवीच्या विशेष मंत्रांचा जप करा आणि आईचे ध्यान करा आणि तिला सुख आणि सौभाग्याची प्रार्थना करा.

महागौरीचा मंत्र :

श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।

या देवी सर्वभू‍तेषु मां गौरी रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

महागौरी स्तोत्र :

सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्॥सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्॥त्रैलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।वददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥

माता महागौरी ध्यान :

वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥

पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।मंजीर, हार, केयूर किंकिणी रत्नकुण्डल मण्डिताम्॥प्रफुल्ल वंदना पल्ल्वाधरां कातं कपोलां त्रैलोक्य मोहनम्।कमनीया लावण्यां मृणांल चंदनगंधलिप्ताम्॥

माता महागौरी कवच :

ओंकारः पातु शीर्षो मां, हीं बीजं मां, हृदयो।क्लीं बीजं सदापातु नभो गृहो च पादयो॥

ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो।कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥ॐ देवी महागौर्यै नमः॥

अशाप्रकारे महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे सुद्धा शक्य होतात, सर्व पापांचा नाश होतो, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

टॅग्स :Navratriनवरात्री