शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘नाद गणेश’ची मैफल रविवारी; गणेशभक्तांसाठी सुमधुर ऑनलाइन भक्तिसंगीताचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 03:56 IST

कॅलिक्स गु्रप ऑफ कंपनीज व काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा ‘नाद गणेश’ कार्यक्रम होत आहे. ‘

पुणे : चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजे बुद्धधीचा देवता ‘श्रीगणेश’’.दरवर्षी गणेशोत्सव काळात विविध कलांच्या सादरीकरणातून गणरायाला वंदन केले जाते. यंदाच्या उत्सवात कोरोनाने ‘विघ्न’ घातले असले तरी ऑनलाइन स्वरूपात गणेशाच्या चरणी संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांकडून कलासेवा अर्पित केली जाणार आहे. ‘लोकमत’तर्फे रविवारी ( ३० ऑगस्ट) नाद गणेश कार्यक्रमाद्वारे सुरांची मनसोक्त उधळण रसिकमनावर होणार आहे. द रोझरी फौंडेशनच्या सहयोगाने ही मैफल रंगणार आहे.

कॅलिक्स गु्रप ऑफ कंपनीज व काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा ‘नाद गणेश’ कार्यक्रम होत आहे. ‘नाद गणेश’ या मैफलीत प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे, गायिका आर्या आंबेकर यांच्या अद्वितीय सुरांची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. त्यांना अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांची साथसंगत लाभली आहे.

दरवर्षी ’ती चा गणपती’ उत्सवात ’नाद गणेश’ कार्यक्रमाद्वारे संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना मिळते. यंदा उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ ‘याचि देही याचि डोळा’ रसिकांना घेता येणार नसला तरी हा कार्यक्रम घरबसल्या अनुभवण्याची संधी रसिकांना देण्यात आली आहे.नाद गणेश कार्यक्रमरविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी ५.३० वाजता www.facebook/lokmat/, www.youtube.com/LokmatBhakti  या लिंकवर या भक्ती मैफिलीचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव