शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Mantra kavach : प्रवासात निघताना स्वसंरक्षणासाठी 'हा' मंत्र म्हणा; कोणतीही भीती राहणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:35 IST

Mantra Kavach : मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते, फक्त तो श्रद्धेने म्हटला पाहिजे; प्रवासात जाताना म्हणावा असा मंत्र जाणून घ्या.

प्रवास सुखकर, निर्विघ्नपणे, सुरक्षितपणे होण्यासाठी विश्वास असल्यास खालील मंत्र, श्लोक, स्तोत्र यांचा जप, पाठ करावा. रस्ता शिस्तीचे सगळे नियम पाळायचे आहेतच. इतर आवश्यक ती काळजीही घ्यायची. पण मोठ्या प्रवासात जाताना मनात एक भीती असते. हल्ली तर तुम्ही नुसते रस्त्याच्या कडे चालत असाल तरी कोण तुम्हाला येऊन धडकेल याचाही काही नेम राहिलेला नाही. त्यामुळे ईश्वरी कवच आपल्या भोवती हवंच अशी अनेकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते. त्यांनी पुढील मंत्र म्हणावा. 

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः।।धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि।।विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।

तसेच, रामचरितमानस मधील एक चौपाई आहे .कुठल्याही वाहनावर बसताना अगोदर ती चौपाई म्हणावी . अपघात होत नाही असाही अनेकांचा अनुभव आहे.  प्रत्यक्ष हनुमान कवच बनून आपले रक्षण करतात, अशी श्रद्धा आहे. 

चलत विमान कोलाहल होई lजय रघुवीर कहत सब कोई ll॥ॐ श्री त्रिविक्रमाय नमः॥

हे मंत्र म्हणता येतील. त्याबरोबरच अन्य स्तोत्र जर पाठ असतील आणि ती म्हटली तरी चालेल. ती स्तोत्र पुढीलप्रमाणे- हनुमान चालिसा, दुर्गा कवच, शाबरी कवच, नवनाराणाचा मंत्र, गायत्रीमंत्र, कुलदेवतेचे नामस्मरण, गुरुचे नामस्मरण, दत्तअष्टक, कालभैरवाष्टक, रामरक्षास्तोत्र याचे पठण करावे. 

शमी शमयते पापं शमी लोहित कंटका धरित्र अर्जुन प्रणानाम रामस्य प्रिय वादिनी.  

सोलापूर येथील पूज्य गुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांनी हा मंत्र प्रगट केला असून त्यांनी प्रकाशित केलेल्या युवाप्रबोध या पुस्तिकेत आहे. ती पुस्तिका जवळपास २५ वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहे व ५ आवृत्या देखील झाल्या होत्या. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स