शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankrant 2023 Date: १४ की १५ जानेवारी, कुठल्या दिवशी साजरी होणार मकर संक्रांत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 22:50 IST

Makar Sankrant 2023 Date: सर्वसाधारणपणे मकर संक्रांती ही १४ जानेवारी रोजी येते. मात्र यावर्षी या सणाच्या तिथीबाबत काहीसा संभ्रम आहे. कुणी १४ जानेवारी रोजी तर कुणी १५ तारखेला मकर संक्रांत असल्याचे सांगत आहे. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या योग्य तारखेबाबत सांगणार आहोत.  

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते.  मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण, पोंगल इत्यादी नावांनी ओळखला जातो. सर्वसाधारणपणे मकर संक्रांती ही १४ जानेवारी रोजी येते. मात्र यावर्षी या सणाच्या तिथीबाबत काहीसा संभ्रम आहे. कुणी १४ जानेवारी रोजी तर कुणी १५ तारखेला मकर संक्रांत असल्याचे सांगत आहे. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या योग्य तारखेबाबत सांगणार आहोत.  

हिंदू पंचांगानुसार १४ जानेवारी रोजी शनिवारी सूर्य रात्री ८ वाजून १४ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे लोकांमध्ये या तारखेबाबत संभ्रम आहे. रात्रीच्या वेळी स्नान, दानधर्म आदी कृत्ये वर्ज्य मानली जातात. त्यामुळे १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे पुढच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी करावी.

१५ जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत मक संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. या काळात स्नान, दान-धर्म आदी कार्ये शुभ मानली जातात. मकर संक्रांतीचा दिवस रविवारी येत असल्याने या सणाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. कारण हा वार सूर्य देवाला समर्पित आहे. त्याशिवाय या दिवशी दुपारी १२ वाजून ९ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत अभिजित मुहुर्त असेल. तसेच दुपारी २ वाजून १६ मिनिटांपासून २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत विजयी मुहुर्त असेल.  

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीMaharashtraमहाराष्ट्र