शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे महत्त्व आणि मुख्य सण जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 06:13 IST

दामोदर मास अशी ओळख असणारा कार्तिक मास दिवाळीची सांगता आणि विठूरायाची भक्ती घेऊन येतो, या मसाबद्दल आणखीही बरंच काही पाहू. 

चांद्रवर्षातील आठवा व शरद ऋतुतील दुसरा महिना म्हणजे कार्तिक मास. १४ नोव्हेंबरपासून कार्तिक मासारंभ झाला आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पुढे मागे कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला कार्तिक म्हणतात. या मासाला उर्ज, बाहुल, कार्तिकिक अशीही नावे आहेत. या मासातच थंडीची सुरुवात होऊन रुक्ष वारे वाहू लागतात.

कार्तिकातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिकस्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हणतात. 

आश्विन शुद्ध दशमी, एकादशी वा पौर्णिमेस स्नानास प्रारंभ करून कार्तिक पौर्णिमेस याची समाप्ती करतात. हे स्नान नदी वा जलाशयात केले जाते. पण शहरांच्या ठीकाणी शक्य नसेल तर घरीच हे व्रत अंगिकारता येते. हे प्रात: स्नान महिनाभर शक्य नसेल तर कार्तिकी शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तरी अवश्य करावे. 

कार्तिक मासातील मुख्य सण पाहू : 

१) कार्तिकी एकादशी २) तुलसीविवाह (२४ ते २७ नोव्हेम्बर)३) वैकुंठ चतुर्दशी४) ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी

या शिवायही अनेक महत्त्वाचे दिवस, उत्सव, तिथी या मासात येतात. त्यांची माहिती येत्या काळात घेऊच. कोरोना काळानंतर स्थगित झालेली कार्तिक वारी करण्यास सरकारने परवानगी दिली असल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. असा हा कार्तिक मास १४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत राहणार असून १३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होणार आहे.