शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गणपती पूजन ते विसर्जन... तुमच्या मनातील सर्व शंकांचं होईल निरसन; 'लोकमत भक्ती'ची नवी सीरिज 'शंका-समाधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:17 IST

Ganesh Chaturthi 2023: गणपती जसजसे जवळ येतात, असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. तुमच्या शंकांचे समाधान करणारा विशेष कार्यक्रम. जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: काही दिवसांनी भाद्रपद महिना सुरू होत आहे. मात्र, आतापासूनच सर्वांना लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. ठिकठिकाणच्या बाजारपेठा गजबजल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशनच्या साहित्यापासून ते गणपती पूजनाच्या साहित्यापर्यंत अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी बाजार पालथे घातले जात आहेत. मात्र, काही वेळेला असे प्रसंग येतात, ज्यानंतर काय करावे हे समजत नाही. तसेच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते विसर्जनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये साशंकता असते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता ‘लोकमत भक्ती’च्या माध्यमातून मिळणार आहेत.

गणपती, गणेशोत्सवासंदर्भात तुमच्या मनात अनेक प्रश्न, संभ्रम, शंका येत असतील आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने, समाधानकारक उत्तरे मिळत नसतील किंवा असे प्रश्न कोणाला विचारावे, असे वाटत असेल, तर ‘लोकमत भक्ती’चा विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. ‘लोकमत भक्ती’च्या ‘शंका समाधान’ या कार्यक्रमात तज्ज्ञ संदीप पटवर्धन मार्गदर्शन करणार आहेत.

कुठे आणि कसा पाहता येईल कार्यक्रम? संपर्क कुठे करावा?

गणपती जसजसे जवळ येतात, असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात.  पहिल्यांदाच गणपती बसवायचे तर काय करावे? गुरुजी नाही मिळाले तर गणपती कसे बसवायचे? गणपतीत घरात अचानक काही प्रसंग उद्भवले तर काय करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कार्यक्रमातून मिळू शकतात. ‘लोकमत भक्ती’चा ‘शंका समाधान’ कार्यक्रम युट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमातून पाहता येईल. तसेच तुमचे प्रश्नही विचारता येतील. यासाठी 82912 32354 या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करावा लागेल. स्टे कनेक्ट...!!!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवLokmatलोकमत