शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मनुष्य आणि प्राणी यांच्या आहारशैलीत कोणता मुख्य फरक असायला हवा ते जाणून घ्या आणि तसा बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:12 IST

शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! ...

शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! व्हेगन अर्थात अशी आहारपद्धती, जी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांनाही व्यर्ज्य मानते आणि केवळ शाकाहाराचा पुरस्कार करते. परंतु निसर्ग नियम अथवा शरीर नियम काय सांगतो, याबाबत एक माहिती वाचनात आली. त्यात पशुपक्ष्यांशी मानवदेहाची तुलना स्पष्ट केली असून, मानव निसर्गत: शाकाहारीच होता, असे ठासून म्हटले आहे. ते मुद्दे कोणते, ते पाहुया!

परमेश्वराने सृष्टीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. त्यात मानव प्राणी शाकाहारीच बनवला आहे. शरीर रचनेकडे पाहिले, तर शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत फार मोठा भेद दिसून येतो.>> शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात. मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून चाखत पाणी पितात.>> शाकाहारी प्राण्यांचे दात चपटे असतात, पण मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणकुचीदार असतात व त्यात फटी असतात.>> मांसाहारी प्राण्यांची नखे अणकुचीदार असतात व तीक्ष्ण असतात. शाकाहारी प्राण्यानची नखे चपटी असतात व अणकुचीदार नसतात. 

>> मांसाहारी प्राण्यांना अंधारात दिसते. परंतु शाकाहारी प्राण्यांना अंधारात अंधुक दिसते.>> मांसाहारी प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे जन्मासमयी बंद असतात आणि त्यांचे डोळे जन्मानंतर १०-१५ दिवसांनी उघडले जातात. शकाहारी प्राण्यांच्या बालकाचे डोळे जन्मापासून उघडले जाऊ शकतात. >> मांसाहारी प्राण्यांना घाम बिलकुल येत नाही. शाकाहारी प्राण्यांना मात्र घाम येतो.>> मांसाहारी प्राण्यांची आतडी आखूड असतात. शाकाहारी प्राण्यांची आतडी लांब असतात.

वरील वस्तुस्थितीचा विचार केला असता, मानव प्राणी निसर्गत: शाकाहारी आहे, मांसाहारी नाही, याची खात्री पटते.

टॅग्स :foodअन्न