शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एक ते दहा अंकाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, हे  माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 10:13 IST

व्यावहारिक गणिताबरोबर पारमार्थिक अंकगणित आपण शिकून घेऊया आणि पुढच्या पिढीला शिकवुया, म्हणजे त्यांच्याही आयुष्याचे गणित चुकणार नाही.

शालेय वयापासून अंकगणिताशी आपला संपर्क येतो, ते थेट आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत! परंतु जिथे व्यवहार नसून केवळ निस्सीम प्रेम असते, त्या अध्यात्म मार्गातही अंकगणिताचे वेगळे महत्त्व आहे, हे अलिकडेच वाचनात आले. ती माहिती वाचून आपले आयुष्य व्यापून टाकणाऱ्या गणिताची उकल झाली. 

एक चा अर्थ - ईश्वर एक आहे.दोन चा अर्थ - ईश्वर आणि जीव मिळून सृष्टी बनली आहे.तीन चा अर्थ - तीन लोक आहेत- स्वर्ग, मृत्यू, पाताळचार चा अर्थ - चार वेद आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदपाच चा अर्थ - पाच तत्त्व आहेत - पृथ्वी, जल, अग्नि, आकाश, वायूसहा चा अर्थ - सहा ऋतू आहेत- वसंत, वर्षा, ग्रीष्म, शरद, हेमंत, शिशिर.सात चा अर्थ - सात सूर आहेत - सा, रे, ग, म, प, ध, नी, सां किंवा वैज्ञानिक दृष्टीने सूर्याच्या किरणांमध्ये सात रंग असतात.आठ चा अर्थ - एक दिवस आणि एक रात्र यामध्ये आठ प्रहर असतात.नऊ चा अर्थ - नवविधा भक्ती आहेत - श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन  दहा चा अर्थ - दहा दिशा आहेत - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आकाश, पाताळ, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय. याशिवाय दिग्पाल देखील दहा आहेत. इंद्रमय, कुबेर, वरूण, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, अग्नि, नैऋत्य, पवन.

आहे ना मजेशीर? व्यावहारिक गणिताबरोबर पारमार्थिक अंकगणित आपण शिकून घेऊया आणि पुढच्या पिढीला शिकवुया, म्हणजे त्यांच्याही आयुष्याचे गणित चुकणार नाही.