शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Chaturmaas 2024: यंदा चातुर्मासाची सुरुवात कधीपासून आणि कसे करावे व्रताचरण? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 17:11 IST

Chaturmaas 2024: चातुर्मास अर्थात आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ; या कालावधीत कोणकोणते नियम पाळायचे त्याबद्दल सविस्तर वाचा. 

चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि १२ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री हरी विष्णूसह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेल्याने या चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्ये थांबवली जातात. 

चातुर्मासाचे नियम :

चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा चार महिन्यांचा कालावधी अतिशय धार्मिक असतो. हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातील. या चार महिन्यात विष्णू तथा शिव पूजेला अधिक महत्त्व असते. जे भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात, त्यांच्यावर ईश्वरकृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. चला तर पाहूया देवाच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नियम-

चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा -

  • चातुर्मासात कांदा, लसूण, मांसाहारासारख्या तामसी पदार्थांचे सेवन टाळावे.
  • या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे.
  • चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे. अर्थात सुखाचा, वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे. 
  • चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये, भगवंत सेवेत, दानधर्मात मन रमवावे. 
  • या कालावधीत शक्य झाल्यास एकभुक्त राहावे. 
  • भगवान शिवाची तथा भगवान विष्णूंची पूजा करावी. 
  • या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा.
  • या काळात धर्मग्रंथांचे वाचन करावे.
  • या काळात भाविकांनी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे.
  • या महिन्यात पवित्र स्थानांची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
  • या काळात दारू, सिगारेट, जुगार यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे.
  • या काळात ब्रह्मचर्य पाळावे.

चातुर्मासात पुढील विष्णू मंत्राचा रोज जप करावा : 

ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।

ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।

त्याचप्रमाणे शिवमंत्राची उपासना करावी :

शम्भवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च।।ईशानः सर्वविध्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रम्हाधिपतिमहिर्बम्हणोधपतिर्बम्हा शिवो मे अस्तु सदाशिवोम।।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३