शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Astrology: नशीब चमकवतात रस्‍त्यात सापडलेल्या 'या' खास गोष्टी! फक्त करावं लागेल एवढं एक काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:03 IST

Good Luck Signs : रस्त्याने चालता-चालता आपल्याला अनेक वेळा अनेक प्रकारच्या वस्तू सापडत असतात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही खास वस्तू अथवा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सापडणे अत्यंत शुभ मानले जाते.

आयुष्यात नशीब चमकायची वेळ आली, की काही खास संकेत मिळायला सुरुवात होते. हे संकेत आपल्याला विविध प्रकारे मिळत असतात. ज्‍योतिषशास्त्र आणि वास्‍तूशास्‍त्रात यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात, अगदी रात्रीच्या स्वप्नांपासून ते आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचाही समावेश आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही शूभ संकेतांसंदर्भात माहिती देणार आहोत. जे आपल्याला रस्त्याने चालताना अगदी सहजपणे मिळत असतात. जसे की रस्त्यात नाणे सापडणे, शंख अथवा स्‍वस्तिकसारखी एखादी शूभ वस्तू सापडणे किंवा घरातून बाहेर पडताच एखादी शुभ वस्तू दिसणे...

रस्‍त्यात नाणे आणि शंख सापडणे - रस्त्याने चालता-चालता आपल्याला अनेक वेळा अनेक प्रकारच्या वस्तू सापडत असतात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही खास वस्तू अथवा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सापडणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू म्हणजे, नाणी, स्वस्तिक, घोड्याची नाल आणि शंख. या वस्तू सापणे, हा आयुष्यात सौभाग्‍य, सुख-समृद्धी येण्याचा संकेत आहे. 

जर आपल्याला रस्त्यात एखादी अशी गोष्ट सापडली, की ज्यावर स्‍वस्तिक चिन्ह आहे. तरी ती घेऊन प्रणाम करा आणि घराच्या अंगनात पुरून टाका. जर हे शक्य नसेल तर पुजेच्या ठिकाणी ठेवा. तसेच, घोड्याची नाल सापडल्यास ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा. याशिवाय, पैसे अथवा शंख सापडल्यास ते पुजेच्या ठिकाणी ठेवावे.

रास्‍त्यात या गोष्टी दिसणे शुभ -  तसेच घरातून निघताच रस्त्यात पाण्याने भरलेले एखादे पात्र, पांढरी गाय, उस, अथवा पिल्लाला दूध पाजताना गाय दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कामात यश मिळते आणि जीवनात एखादी चांगली घटना घडण्याचे संकेत देतात. तसेच, सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडताच कुणी झाडू मारताना दिसले, तर हा आपल्यावर लक्ष्‍मीची कृपा असण्याचा संकेत आहे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष