शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 01:12 IST

जनजागृती करताना अनेक व्याख्याने, स्फूर्तिदायक गीते सादर केली जात असत. हे एक सर्वांना एकत्रित आणण्याचे साधन होते.

- स्नेहलता देशमुखहिंदू संस्कृतीत प्रत्येक कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करून होते. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, विद्येचा दाता, शान्तिकर्ता, वैभवदाता, बुद्धिप्रदाता’ सर्वकाही श्रीगणेशच आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गिरगावात केशवजी नाईकांच्या चाळीत गणपतीची प्रतिष्ठापना केली. जनजागृती करताना अनेक व्याख्याने, स्फूर्तिदायक गीते सादर केली जात असत. हे एक सर्वांना एकत्रित आणण्याचे साधन होते. मुंबईच्या प्रभादेवी मंदिरात, तसेच पुण्यातल्या सारसबाग व दगडूशेठ हलवाई येथेही दर्शनासाठी लांबच लांब रांग लागते. यातले असंख्य भक्त अथर्वशीर्षाचे पठण करतात. आपले दीनवाणे जीवन पारमार्थिकदृष्ट्या समृद्ध व तेजोमय करण्याचा उपासकाचा दिव्य मार्ग हाच आहे. या पठणाने चित्त शुद्ध होते व परमार्थाच्या वाटचालीसाठी सामर्थ्य लाभते. ॐकार हे गणेशाचेच रूप आहे. उपनिषदांत गणेशाचा गौरव गायला आहे. महाभारताचा लेखक श्रीगणेशच आहे. व्यासांनी महाभारताची रचना केली; पण ते लिहिले श्रीगणेशांनी. कारण श्रीगणेश दोन्ही हातांनी लिहीत होते. व्यासांनी लिखाणाची जबाबदारी स्वीकारावी म्हणून गणेशांना साद घातली. गणेशांनी संमती दिली; पण अट घातली, सांगताना कुठेही खंड पडता कामा नये. गंगेचा ओघ असतो तसे तुमचे सांगणे हवे. व्यासांनीही अट घातली, प्रत्येक अक्षर समजून घ्यायचे व मगच लिहायचे. गणेशांनी अट मान्य केली. आज संगणकाचे कर्तृत्व आपण मान्य करतो; पण गणपती व संगणक हे एकच कसे पाहा. संगणक दोन्ही हातांनी की बोर्ड सांभाळता. सर्व माहिती गोळा करतो व सादर करतो. गणपतीचे वाहन मूषक आहे तसेच संगणक माऊसवर चालतो. म्हणून संगणक युगात गणेशाचे महत्त्व कमी होत नाही. शल्यशास्त्रज्ञांचे तर गणेश दैवतच आहे. तंत्रज्ञानाने आपण गुडघे, हाड, सांध्यांचे प्रत्यारोपण करतो; पण गणपतीला हत्तीचे शीर बसविले ते मात्र मानवाला जमले नाही. असा हा गजमुख सर्वमान्य आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव