शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रशास्त्रानुसार नखांवरील पांढरे 'दाग अच्छे है'; ते धन समृद्धीचे लक्षण कसे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:54 IST

बऱ्या वाईट कल्पनांचा फार विचार करत बसू नका. कारण समुद्र शास्त्राच्या अभ्यासकांनी तो विचार आधीच करून ठेवला आहे आणि त्या गोष्टींचा उलगडाही आपल्यासमोर केला आहे.

बालपणी नखांवर पांढरे डाग आले की कोण कोण काय काय वाईट होईल हे सांगून गोंधळून टाकायचे. मोठे होत गेलो तसतसे या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागले. आपले लक्ष नखांवरून काम करणाऱ्या हातांवर स्थिरावले. शक्य तेवढी मेहनत आणि मिळालीच तर नशिबाची साथ, यामुळे आपले लक्ष समुद्र शास्त्राच्या आधारे पुन्हा हातावरून नखांकडे वेधले गेले. पण आता बऱ्या वाईट कल्पनांचा फार विचार करत बसू नका. कारण समुद्र शास्त्राच्या अभ्यासकांनी तो विचार आधीच करून ठेवला आहे आणि त्या गोष्टींचा उलगडाही आपल्यासमोर केला आहे. चला तर जाणून घेऊया नखावरील पांढरे डाग 'अच्छे' कसे आहेत ते!

हाताच्या रेषा, बोटांची ठेवण याशिवाय नखांवरूनही ओळखता येते की माणूस किती भाग्यवान आहे. त्यासाठी त्याच्या नखांचा आकार आणि त्यावर बनवलेल्या खुणांचे समुद्र शास्त्राने विश्लेषण केले आहे. 

नखं केवळ हातांचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर व्यक्तीचे नशीबही सांगतात. हस्तरेखा शास्त्र आणि समुद्र शास्त्र या दोन्ही ग्रंथात याबद्दल उल्लेख आहे. आज आपण माहित करून घेऊया की नखांवर कोणत्या प्रकारचे चिन्ह खूप शुभ मानले जाते आणि नखांचा आकार भविष्याबद्दल काय सांगतो ते!

  • हस्तरेषा शास्त्रानुसार, जर सर्वात लहान बोटावर पांढरे डाग किंवा चिन्ह असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. त्यांना खूप प्रगती मिळते. हे चिन्ह येत जात असते, त्याप्रमाणे आपल्या यशाचा आलेख चढ उतार दर्शवत असतो. 
  • अन्य कोणत्या बोटांच्या नखावर पांढरे निशाण असतील तर ती व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होत असल्याचे संकेत दिसू लागतात. तसेच यशाच्या आड येणारे अडथळे दूर होण्याचे ते चिन्ह असते. 
  • ज्या लोकांची नखे रुंद आणि टोकदार असतात, असे लोक शक्तिशाली आणि पराक्रमीदेखील असतात.
  • ज्या लोकांची नखं गुलाबी असतात, त्यांचे आरोग्य चांगले असते आणि ते मायाळू असतात. 
  • मात्र, नखांवर काळे डाग असतील तर ते शुभ लक्षण म्हणता येणार नाही. अशा लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

नखांकडे दुर्लक्ष करू नका!

केवळ हस्तरेखा किंवा समुद्र शास्त्र सांगते म्हणून नाही, तर आरोग्यशास्त्रदेखील नखांकडे लक्ष द्या असे सांगते. आपले आरोग्य कसे आहे, हे तपासण्यासाठी डॉक्टर डोळे, जीभ याबरोबर नखांची देखील पाहणी करतात. कारण आपली नखं आपल्या आरोग्याचे चित्र प्रतिबिंबित करत असतात. मात्र नखांवर भरपूर पांढरे डाग असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.  कारण भरपूर पांढरे डाग दिसणे हे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे सूचित करते. महिलांच्या नखांवर अशा खुणा असणे हे कॅल्शियमची कमतरता दर्शवते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत अजिबात संकोच करू नका. 

टॅग्स :Healthआरोग्य