शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बीडमध्ये जि.प. शिपायाचा घरातच आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:14 IST

बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या तरी पेठ बीड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन अहवाल आला नव्हता. त्यामुळे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ मिटकरी हे जिल्हा परिषद विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून या दोघांचेही लग्न झालेले आहे. त्यांचा मुलगा आष्टी येथे राहत असल्याने ते एकटेच आपल्या गांधीनगर येथील घरी राहत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून बघितला असता घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पेठ बीड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक बी.एस.बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आल. शवविच्छेदन झाले असले तरी त्याचा अहवाल उशिरापर्यंत प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू असून लवकरच याचे कारण शोधले जाईल, असे पोनि बडे यांनी सांगितले.दुर्गंधीमुळे प्रकार उघड; शेजा-यांनी दिली माहितीमिटकरी यांच्या घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजाºयांनी पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. दुर्गंधी सुटल्याने त्यांचा मृत्यू १२ तासांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. उष्णता व इतर कारणांमुळे दुर्गंधी सुटली होती. त्यांच्या अंगावर कुठल्याही धारदार शस्त्राचे व्रण नसले तरी खांद्याला मात्र थोडी जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा