शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परळीत गावठी पिस्टलची खरेदी-विक्री;परभणीच्या युवकाला पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:33 IST

गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले

ठळक मुद्देपिस्टल विक्री करणारा फरार

परळी - विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या परभणीच्या एकास युवकास येथील संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील बसस्थानकासमोर शुक्रवारी ( दि. ४) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. राहुल सुदाम चाळक ( 30, रा. दर्गा रोड, परभणी )  अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बसस्थानकासमोर राहुल चाळक कमरेला गावठी पिस्टल लावून उभा असल्याची खबर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे डीबीपथकातील पोलीस नाईक विष्णु सानप यांना मिळाली. यावरून विष्णु सानप घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राहुलची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. हे पिस्टल फुले नगरातील हिरासिंग प्रेमसिंग जुन्नि याच्याकडून  विकत घेतले असल्याची माहिती राहुलने दिली. 

याप्रकरणी राहुल चाळक व हिरासिंग प्रेमसिंग जुन्नि या दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील राहुल चाळक यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी हिरासींग जुन्नि हा फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार आर. एम. राठोड हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक मरळ, पोलिस जमादार व्यंकट भताने, विष्णू सानप यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड