शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उधार पैश्यावरुन मारहाण झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 14:15 IST

सायंकाळी राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंबाजोगाई : माझे पैसे का देत नाहीय असे म्हणत मारहाण केल्याच्या नैराश्यातून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) अंबाजोगाईतील परळी वेस भागात उघडकीस आली. याप्रकरणी घाटनांदूरच्या एका तरूणावर गुन्हा नोंदविण्यात आला. सुर्यकांत रमेश वैद्य (वय २५, रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सुर्यकांत आराध्याचे गायनाचे कार्यक्रम करत असे. सोमवारी (दि.३०) घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील महेश सतीश शिंगनाथ याने माझे पैसे का देत नाहीस असे म्हणत सुर्यकांतला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे खजील झालेला सुर्यकांत घरी आला. त्याच्या डोळ्याला लागलेला मार पाहून भाऊ दिनेशने त्याला त्याबाबत विचारले असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. आपण पैशाची व्यवस्था करू असे म्हणत दिनेशने सुर्यकांतची समजूत घातली. 

परंतु, सुर्यकांत नैराश्यातून बाहेर आला नाही. अखेर त्याने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुर्यकांत घराचा दरवाजा उघडता नसल्याने दिनेशने खिडकी तोडून पाहिल्यानंतर त्याला ही घटना लक्षात आली. याप्रकरणी दिनेशच्या फिर्यादीवरून महेश शिंगनाथ याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडCrime Newsगुन्हेगारी