शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवरील योगासने आता पाण्यावरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:38 IST

जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायाम हे आता पाण्यावरही तरंगत करता येतात. ही अनोखी संकल्पना अंबाजोगाईत साकार झाली

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायाम हे आता पाण्यावरही तरंगत करता येतात. ही अनोखी संकल्पना अंबाजोगाईत साकार झाली. प्राचार्य डॉ. आर. एम. हजारी यांनी पाण्यावर तरंगत तासन्तास पाण्यात राहून योगासने व प्राणायाम करून प्रात्यक्षिके ते सादर करतात. या अनोख्या उपक्रमामुळे अंबाजोगाईकर भारावून गेले आहेत.पाण्यावरील योगासने व प्राणायाम अनोखा उपक्रम आहे. जमिनीवर योगासने केली जातात. मात्र, ती पाण्यावरही शक्य होतील का, याचा सराव योगगुरू प्राचार्य डॉ. डी. एच. थोरात यांच्या संकल्पनेतून पुढे आला. त्यांना प्राचार्य डॉ. आर. एम. हजारी यांनी साथ दिली. याचे प्रात्यक्षिके तीन वर्षांपासून सुरू आहेत. पाण्यात राहून तरंगत ६५ योगासने करता येतात. ही किमया योगाच्या माध्यमातून साध्य झाली. हा प्रयोग अंबाजोगाईतूनच सुरू झाला आहे. डॉ. आर. एम. हजारी हे पाण्यावर तरंगत शवासन, पद्मासन, पर्वतासन, मर्कटासन मत्स्यासन, भद्रासन, पवनमुक्तासन, वृक्षासन, नौकासन, धनुरासन, कपालभारती, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम व ध्यानसाधना ही सर्व योगासने व प्राणायामाचे ६५ योगासने सादर करतात. जमिनीवर ज्या हालचाली करणे अवघड व दुरापास्त असते. त्या हालचाली पाण्यावर सोयीस्कर ठरतात. आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पाण्यावरील योगाने अनेक व्याधीपासून मुक्तता देतात, अशी माहिती डॉ. हजारी यांनी दिली.

टॅग्स :YogaयोगHealthआरोग्य