शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे पठ्या! अवघ्या ४१ मिनिटं ५४ सेकंदात सर केले कळसूबाई शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:12 IST

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो.

- नितीन कांबळे कडा (बीड): आष्टी तालुक्याचा भूमिपुत्र वाकी गावातील तरुण प्रज्वलित गौतम ससाणे याने महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई गडाची चढाई अवघ्या ४१ मिनिट ५४ सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कोरगाव -भीमा येथील १ जानेवारी रोजी शौर्यदिनाचे औचित्यसाधून प्रज्वलित याने हे शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली.

अत्यंत अतिशय कठीण चढाई, अरूंद गुंतागुंतीचा मार्ग यासाठी कळसूबाई गड ओळखला जातो. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करण्यात येतो. येथे विजयस्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर प्रज्वलित टॉपर ट्रॅकर्स ग्रुपमधील साथीदारासह गडाकडे रवाना झाला. कळसूबाई हा अत्यंत कठीण गड त्याने अवघ्या ४१ मिनिटं व ५४ सेकंदामध्ये सर केला. यापूर्वी साजन भांगरे याने ४२ मिनिटांमध्ये गड सर केला होता. 

आता प्रज्वलित हा सर्वात जलद गतीने कळसूबाई शिखर सर करणारा ठरला आहे. यापुढेही दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करून कळसूबाई शिखर सर करण्याचा संकल्प प्रज्वलितने केला आहे. त्याने आतापर्यंत विविध ठिकाणावरील ४० किल्ले सर केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. 

टॅग्स :BeedबीडTrekkingट्रेकिंग