शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा; राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर यांचा राजकीय निर्णय जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:30 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतचे सर्व सबंध तोडल्याचे स्पष्ट झाले. 

बीड : मागील काही वर्षांपासून पक्षापासून दूर असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारण्याचे आवाहन केले. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतचे सर्व सबंध तोडल्याचे स्पष्ट झाले. 

शहरातील एका मंगल कार्यालयात आज जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात जिह्यातील सर्व तालुक्यातील त्यांचे समर्थक उपस्थित होते. मेळाव्यात माजी मंत्री आ. क्षीरसागर राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या पक्षाच्या उभारणीत झोकून देऊन काम केले त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दारावर उभे केले आहे. पक्षात वारंवार होणाऱ्या अन्यायामुळे आता वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. याउलट युती सरकारने बीड जिल्ह्यास विकासासाठी भरपूर प्रमाणात निधी दिला, विकासाच्या मुद्द्यांवर भाजप-सेना महायुतीच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसPritam Mundeप्रीतम मुंडे