शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ‘एआरटीओ’मधील काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:03 IST

बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे.

बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे.

गत आठवड्यातील वादळी वाºयांमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तो अद्याप सुरळीत झालेला नाही. कार्यालयात सर्व कामकाज संगणकावर असल्याने वीजपुरवठ्यावर सर्व काही अवलंबून आहे. यासाठी एक अद्ययावत विद्युत जनरेटर उपलब्ध आहे. मात्र, तो धूळ खात पडलेला आहे.

कार्यालयात सोमवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजकुमार वर्धेकर यांनी पदभार स्वीकारला. नेहमी गैरहजर राहणारे कर्मचारी यावेळी हजर झाले. मात्र वाहन चालक व मालकाला कामकाज ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसांपासून वाहन मालकांना कर ही भरता आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या महसूल वसुलीवर परिणाम होत आहे.

यासोबतच शिकाऊ लायसनसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या वाहन चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मागील दीड महिन्यात बंद पडलेले वाहन हस्तांतरणचे कामकाजही सर्वजण हजर असताना ठप्प आहे. या सर्व बाबतीत वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बक्शु अमीर शेख यांनी केली आहे.

पूर्णवेळ अधिकारी नेमावाअंबाजोगाई येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालया अंतर्गत अंबाजोगाईसह माजलगाव, वडवणी, केज, धारूर, परळी येथील वाहन नोंदणी, परिवहनाबाबतचा कारभार चालतो. काम करावयाचे असल्यास मध्यस्थांमार्फत जावे लागते. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होते. दरम्यान, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयाचा अतिरिक्त प्रभार लातूरच्या परिवहन अधिकाºयाकडे दिलेला आहे. हे अधिकारी कधी तरी येतात. काम होण्यासाठी अनेकांना लातूरला जावे लागते. गैरसोय दूर करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राणा चव्हाण, नगरसेवक वाजेद खतीब, शहराध्यक्ष इस्माईल गवळी, नगरसेवक सुनिल व्यवहारे, शेख मुख्तार, शेख अकबर, सचिन चव्हाण, श्यामराव सरवदे, विलास काळुंके, फिरोज शेख यांनी केली.

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीसMarathwadaमराठवाडा