शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:42 IST

वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. ही कारवाई गुरूवारी दुपारी राजुरी ते शिरूर रस्त्यावर करण्यात आली. लाकडासह ट्रक जप्त केला असून, त्याची एकत्रित किंमत सुमारे ४ लाख १० हजार रुपये आहे.मानूरकडून बीडकडे ट्रकमधून अवैधरीत्या लाकडाची वाहतूक सुरू करण्यात येत होती. मात्र, वन विभागाचे फिरते पथक नेमके याच रस्त्यावर गस्त घालत होते. अचानकपणे त्यांना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (क्र.एमएच ०४ बीयू २८६६) दिसला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात आंबा जातीच्या झाडाचे लाकूड आढळून आले. चालकाजवळ लाकूड वाहतुकीची कागदपत्रे नव्हती. ही कारवाई फिरत्या पथकाचे वनपाल एस. बी. जाधव, वन रक्षक पी. के. कांबळे, वनरक्षक एल. एम. गाडे, वाहन चालक ए. एम. तपसे यांनी केली.

टॅग्स :Smugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग