शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू, माजलगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:43 IST

काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

माजलगाव- शहरातील जाजू हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा रक्तस्राव न थांबल्याने मृृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर चुकीची घटना घडू नये, यासाठी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

तालुक्यातील खेर्डा येथील सोनाली पवन गायकवाड ( वय 21) या महिलेचे दिवसभरत आल्याने रविवारी संध्याकाळी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या जाजु हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. महिलेला रात्रभर त्रास होत असल्याने तिच्या घरातील मंडळींनी डॉ. उर्मिला विजयकुमार जाजू व विजयकुमार जाजू यांना सिझर करा असे सांगितले. पण, डॉक्टरांनी त्यांचे न ऐकता सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नॉर्मल प्रसुती केली. यावेळी झालेल्या बाळाचे वजन देखील जास्त भरले होते.

प्रसूती झाल्यानंतर महिलेचा रक्तस्राव न थांबल्याने महिला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दगावल्याची घटना घडली. त्यानंतर या महिलेचे नातेवाईक जमा झाले होते. या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराठे , पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी मोठा बंदोबस्त  लावला होता.

टॅग्स :majalgaon-acमाजलगांवDeathमृत्यूWomenमहिला