शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देत विधवा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:11 IST

आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विधवा महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत येथील एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली, याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील घटना

कडा : आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विधवा महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत येथील एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली, याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुखदेव रामदास खिळदकर असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील एका २९ वर्षीय विधवा महिला याप्रकरणी फिर्यादी आहे. महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या पतीचे तिला पैसे मिळाले होते. या पैशातून तिने सुखदेव याला जवळपास ५ लाख रुपये दिले होते. दिलेले पैसे परत देत नसल्याने तिने त्याला तगादा लावला होता. ‘आज देतो उद्या देतो’ असे सांगून सुखदेव वेळ मारून नेत होता. आणि यातूनच आरोपीने घरात कोणी नसल्याची संधी साधून विधवा महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने अंभोरा पोलीस ठाण्या सुखदेव रामदास खिळदकर याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणाचा पुढील तपास सोपनि ज्ञानेश्वर कुकलारे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी