शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? जाब विचारत केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 18:03 IST

पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले.

कडा ( बीड ) :  माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? असा जाब विचारात बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी १४ वर्षीय युवकाचा अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. लहू लिंबराज खिळदकर असे मृत युवकाचे नाव असून आरोपी राजू खिळदकर यास ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, मृत आणि आरोपी हे भावकीतून काका-पुतण्या लागतात. 

आष्टी तालुक्यातील नांदुर ( विठ्ठल ) या गावातील लहू खिळदकरने भावकीतील राजू खिळदकरच्या मुलाला मोबाईल विकला. मात्र, यामुळे राजू खिळदकर संतप्त झाला. त्याने लहूला मंगळवारी घरी बोलावून घेतले. मुलाला मोबाईल का विकला, असा जाब विचारत राजूने लहूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील लहूला  अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी उपचारादरम्यान लहूचा मृत्यू झाला. 

दरम्यान, अंभोरा पोलिस ठाण्यात मृत युवकाचे वडिल लिंबराज झुंबर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून राजू खिळदकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड