शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:28 IST

पूर्वी दळणवळणासाठी  गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते.

ठळक मुद्देविड्यातल्या या अनोख्या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत.जावयाच्या मिरवणुकीसाठी गाढव हे महत्त्वाचे साधन होते.

- विनोद ढोबळे 

विडा (जि. बीड) : धूलिवंदनाच्या दिवशी केज तालुक्यातील विडा येथे जावयाला गाढवावरून बसवून गावात मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या ८५ वर्षांपासून आहे; परंतु मागील काही वर्षांत गाढवांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे गाव जावयाची शिकार आणि त्याला मिरविण्यासाठी गाढवाचा शोध अशी कसरत विडेकरांना आतापासूनच करावी लागत आहे. 

विड्याचे ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला होळीच्या दिवशी गावकऱ्यांनी थट्टामस्करी करीत गाढवावर बसवले आणि तेंव्हापासून दरवर्षी हाच पायंडा पडत गेला. विड्यातल्या या अनोख्या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जावयाच्या मिरवणुकीसाठी गाढव हे महत्त्वाचे साधन होते. पूर्वी दळणवळणासाठी  गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते. गावात जीवन गायकवाड यांच्याकडे गाढव असायचे. वीसपेक्षा जास्त गाढवं त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्याकडील गाढव गावकरी उत्सवासाठी विनामूल्य वापरायचे. कालांतराने गाढवांची संख्या कमी होत गेली. गावात मागच्या वर्षी शेवटचे गाढव आजारपणाने मरण पावले. त्यावेळी हिवरापहाडी गावातून गाढव भाड्याने आणले होते. यंदा मंगळवारी धुळवड असल्याने एकीकडे जावयाचा शोध सुरु झाला आहे तर गाढव शोधण्याचे मोठे आव्हान विडेकरांसमोर आहे. 

गावकरी सज्जगावात जावयाची गाढवावर मिरवणूक काढली जाते. सध्या जावयाची शोध मोहीम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर चांगले गाढवदेखील गावकरी शोधत असल्याचे उपसरपंच बी. आर. देशमुख म्हणाले. धुळवडीच्या या मोहिमेसाठी गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत,सूरज पटाईत,पप्पू सिरसाट, विकास वाघमारेसह ग्रामस्थ मात्र सज्ज झाले आहे.  

टॅग्स :HoliहोळीBeedबीड