शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निर्भीडपणे मतदान करा, बीड पोलीस सुरक्षेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:35 IST

मतदारांनी कोणत्याही अमिषाला व भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे.

ठळक मुद्देहर्ष पोद्दार यांची संकल्पना : ‘आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष’ या लघुपटाची निर्मिती

बीड : जिल्ह्यातील निवडणूक ही संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय असतो. तसेच सर्व मतदारसंघात मातब्बर नेत्यांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अमिषाला व भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे. असा संदेश देणाऱ्या ‘आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष’ या लघुपटाची निर्मिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. यामध्ये सर्व कलाकार हे बीड तालुक्यातील ताडसोन्ना या गावातील आहेत हे विशेष.शुक्रवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. हर्ष पोद्दार म्हणाले नागरिकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याच्यासंदर्भात जनजागृती व्हावी, तसेच या कालावधीमध्ये जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास नागरिकांमध्ये यावा हा या लघुपटाचा उद्देश आहे. हा लघुपट सर्व सोशल मिडिया व इतर माध्यमामधून नागरिकांपर्यंत पोहचवला जाणार आहे.या लघुपटाचे दिग्दर्शन मुंबई येथील आरती बागडी यांनी केले. तर लेखक वर्षा खरीदहा यांनी केले. चित्रपटाचा मराठीत संवाद अंशुमन जोशी, निर्मिती दिपेश टँक, छायाचित्रण इर्शाद शेख, संकलन व रंगकर्मी गणेश सपकाळ, संगीत अमित दसानी, ध्वनी संकलन विजय कोचाले, आवाज रचना रमिझ जुबेर, सहाय्यक दिगदर्शक प्रणय कोतवाल व प्रदीप कोरे, सहा.छाया विशाल भागवत, ड्रोन आॅपरेटर अमोल ससाने, आवाज अर्थव शेळके, ताडसोन्ना व बीड येथील स्थानिक कलाकार सोहम सवई, दिपाली रुईकर, रंजित वाघमारे, महादेव सवई, पोलीस कर्मचारी अनिल शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी भूमिका केली आहे. या लघुपटामुळे नागरिकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याचे बळ येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केला.ताडसोन्ना हे गाव तंटा मुक्ती व आदर्श गाव आहे. यापुर्वी देखील पोलीस दलाच्या वतीने या गावामध्ये नदी खोलीकरण व रूंदीकरण हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे या गावाची निवड या लघुपटासाठी केली असल्याचे पोद्दार म्हणाले. दरम्यान प्रसिद्ध दिगदर्शक सुभाष घई यांनी सोशल मिडीयावर या लघुपटाची प्रशंसा केली आहे.चित्रपटगृहांमध्ये दाखवणार लघुपटहा जनजागृतीपर लघुपट असून याचा प्रसार सर्व माध्यमांमधून केला जाणार आहे. तसेच शहरी मतदारांमपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपटगृहांचा देखील समावेश केला आहे. चित्रपट सुरु होण्यापुर्वी हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड