शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By संजय तिपाले | Updated: August 15, 2022 18:23 IST

शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी कायम संघर्षाची भूमिका घेतली. मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीला येताना त्यांचे अपघाती निधन झाले. हा मनाला वेदना देणारा प्रसंग आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली. विनायक मेटे यांनी ज्या प्रश्नांवर लढा दिला त्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी इतरमान्यवरांनीही शोकभावना व्यक्त केल्या.

शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिला कुटुंबाला धीर -यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शोकाकुल मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्या दोघांनी मेटे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. मेटे यांच्या निधनाने कोलमडून पडलेल्या पत्नी ज्योती, आई लोचनाबाई, मुलगा आशितोष, मुलगी आकांक्षा ,बंधू रामहरी मेटे यांचे सांत्वन केले. यावेळी शिंदे, फडणवीस यांनाही गहिवरून आले.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण