शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अवैद्य वाळू वाहतूकीचे बळी! भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीवरील दोघांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:55 IST

अपघातात मृत्यू झालेले दोघेही नगर जिल्ह्यातील आहेत

माजलगाव : माजलगाव तालुक्यात वाळू माफीयांचा कहर सुरूच आहे.तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन त्यावरील दोन व्यक्तींना चिरडले. या अपघातात मोटरसायकल वरील दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत.ही घटना बुधवार रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मयत झालेले विजय युवराज पगारे (वय ३७ वर्ष ) व महेश रावसाहेब चोले ( वय 33 वर्षे ) दोन्ही राहणार रांजणखोल तालुका राहाता जिल्हा नगर येथील रहिवासी आहेत. बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास ते मोटार सायकल(क्र.होंडा एम एच-१७ सि.डब्ल्यू.३२०९)वरून माजलगाव तालुक्यातील सादोळाजवळील सांगवी पुलावरून आष्टीकडे जात होते.यावेळी सादोळा गंगा पात्रातून रोडवर येणाऱ्या अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅकटने ( एम.एच.२३ टी ५४२८ ) दुचाकीस जोराची धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले.

दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.मृत शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन आले.अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहेत.अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकर सादोळा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड