शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘वैद्यनाथ’कडून उसाला १४०० रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:35 IST

तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा प्रशासनाला घेराव

परळी : तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी ऊसाला केवळ १४०० रुपये भाव दिल्यामूळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तब्बल ६ महिन्यानंतर व तो ही केवळ १४०० रुपये भाव मिळाल्यामुळे दुष्काळात होरपळून निघणा-या शेतकरी जाम चिडले. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला. मात्र याच शेतकºयांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी कारखाना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकाही रुपयाचे बिल न दिल्याने शेतकरी दुष्काळात संकटात सापडला होता. मागील दोन दिवसात काही शेतकºयांच्या खात्यावर १४०० रुपये प्रति टन प्रमाणे पैसे जमा होऊ लागले होते. मात्र, १५ दिवसात पैसे देण्याचा नियम असताना ६ महिन्यांनी पैसे देणाºया कारखान्याने केवळ १४०० दिल्याने शेतकरी संतापले. शेतकºयांनी कारखान्यावर आंदोलन करत व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना घेराव घातला.दरम्यान, आंदोलन का केले म्हणुन शेतकºयांना पोलिसांनी नोटीसा बजावल्यामुळे शेतकºयांच्या रोषात भर पडली. जिल्ह्यातील इतर कारखाने दोन हजार रुपयांप्रमाणे १५ दिवसात पेमेंट देत असताना ऐन दुष्काळात शेतकºयाच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी