शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:01 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ...

ठळक मुद्देबीड पंचायत समिती । वन डे तपासणीनंतर जम्बो कारवाई

बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आल्या होत्या. तर काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर होते. काही ठिकाणी कर्मचारी कार्यालयात उशिरा हजर झाले. अशा एकूण ८२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने बेशिस्तांना चाप बसला आहे.२४ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रदीप काकडे, डी. बी. गिरी आणि चंद्रशेखर केकान यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंचायत समित्यांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत परळी पंचायत समिती कार्यालयात १३ कर्मचारी गैरहजर आढळून आले. तसेच परळी येथील पाणीपुरवठा उपविभागात २ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले होते.परळी पंचायत समितीमध्ये ९, केजमध्ये ९, वडवणी पंचायत समितीमध्ये ३७ तसेच पाटोदा पंचायत समितीमध्ये १३ कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या नंतर उशिरा आल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले. या सर्व गैरहजर आणि उशिरा आलेल्या ८२ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या तपासणीत दिसून आलेल्या त्रुटी, अनियमितता व कार्यालयीन कामकाजाबाबत गटविकास अधिकाºयांना कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.बेशिस्तीला लगाम बसणारएकाच दिवशी अचानक तपासणी करुन दांडीबहाद्दर आणि कामचुकार कर्मचाºयांना जि.प. प्रशासनाने धक्का दिला. पूर्वसूचना न देता गैरहजर राहणे, कार्यालयीन अभिलेखे अव्यवस्थित ठेवणे, कार्यालयाच्या वेळा न पाळणे अशा विविध बाबी या तपासणीत आढळून आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी