शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे निलंबीत; परभणीत पदभार घेण्याआधीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 19:08 IST

बीड शहरातील विविध प्रश्नांसह भ्रष्टाचाराच्या तक्रारी डॉ.गुट्टे यांच्याविरोधात विधीमंडळात आमदारांकडून झाल्या होत्या.

बीड : येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांची दोन दिवसांपूर्वीच परभणी येथे उपायुक्त म्हणून बदली झाली होती. तिकडचा पदभार घेण्याआधीच त्यांचे निलंबण करण्यात आले आहे. विधीमंडळाच्या कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून नगर विकास विभागाच्या अवर सचिवांकडून हे आदेश काढण्यात आले आहेत.

बीड शहरातील विविध प्रश्नांसह भ्रष्टाचाराच्या तक्रारी डॉ.गुट्टे यांच्याविरोधात विधीमंडळात आमदारांकडून झाल्या होत्या. त्यानंतर नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चार अधिकाऱ्यांचे  निलंबण आणि प्रशासन अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट सांगितले होते. डॉ.गुट्टे हे मंत्री तनपुरे यांची परवागनी घेऊन गेल्याचेही विधीमंडळात घोषित केले होते. परंतू त्यांनी इतर अधिकाऱ्यांना चर्चेसाठी थांबून माहिती देण्याच्या सुचना न दिल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. हा आपल्यावर अन्याय असून आपण याविरोधात न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया डॉ.गुट्टे यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी