शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भरधाव जीप आणि बाईकच्या अपघातात दोन युवक जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:44 IST

Accident Near Hol Village दोन्ही युवक बाईकवर अंबाजोगाईकडे एका लग्नासाठी जात होते.

केज : अंबाजोगाई येथे लग्नासाठी बाईकवर जात असलेल्या दोन २० वर्षीय युवकांचा जीपसोबत झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. दोन्ही युवक होळ येथील रहिवासी असून हा अपघात सोमवारी सकाळी १०. ३० वाजेच्या दरम्यान होळजवळ अंबाजोगाई रोडवर झाला. अजिंक्य दत्ता धस (वय २०), महेंद्र भीमराव घुगे (वय २०, दोघेही रा.होळ ता.केज) अशी मृतांची नावे आहेत.

केज तालुक्यातील होळ येथील अजिंक्य दत्ता धस आणि महेंद्र भीमराव घुगे हे सोमवारी सकाळी बाईकवर अंबाजोगाईकडे एका लग्नासाठी जात होते. घर सोडून शहराबाहेर दोन किलोमीटर अंतर पार करताच समोरून येणाऱ्या एका भरधाव जीपने (क्र.एम.एच.२४ व्ही ४४८९) त्यांच्या बाईकला समोरासमोर धडक दिली. यात अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे हा गंभीर जखमी झाला. प्रवास्यांनी त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी युसुफवडगाव पोलीसानी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड